Thursday 7 July 2016

मूल्यवर्धन दिन...

 जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा प.स.काटोल जि.नागपूर येथे 5 जुलै 2016 हा दिवस मूल्यवर्धन दिन म्हणून साजरा

महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा  ता.काटोल जि.नागपूर येथे मूल्यवर्धन कार्यक्रमाचा २०१६ या सत्राचा ५ जुलै हा दिवस 'मूल्यवर्धन दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन मा.सरपंच व सर्व सन्माननीय सदस्य तसेच SMC पदाधिकारी व पालक यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम पारडसिंगा या ५००० लोकवस्ती असलेल्या गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पदाधिकारी, गावकरी, पालक,सर्व शिक्षक व मुले सहभागी झाली होती. यावेळेस विद्यार्थानी गीत गायन केले. घराघरात मूल्यवर्धन कार्यक्रम पोहचविण्यासाठी शाळेत गावाचा नकाशा काढून तेथे मुलांचे सहयोगी खेळ घेण्यात आले.यामध्ये तोल सांभाळू,कानगोष्टि हे खेळ घेण्यात आले.मान्यवरांनी मूल्यवर्धन  हा कार्यक्रम अतिशय पुरक व पोषक असा कार्यक्रम असून मूलांवर लहानपणी योग्य संस्कार केले तर त्याचे यश सध्याच्या व पुढील पिढीसाठी उपयुक्त आहे असे मनोगत व्यक्त केले.

Tuesday 5 July 2016

Mulyavardhan Updates- July



जुलै २०१६- सामुहिक खेळ 

जुलै २०१६- सामुहिक खेळ 

जुलै २०१६- वर्ग १ ली ते ४ च्या विद्यार्थ्यांनी १ जुलै २०१६ रोजी स्वःता वृक्षारोपण केले. सामाजिक बांधिलकी जोपासणे हा मूल्यवर्धन उपक्रम उद्येश साध्य झाला.
जुलै २०१६- मा.शिक्षणाधिकारी हरुन आतार साहेब, माध्यमिक विभाग. शाळा साळुंब्रे तालुका मावळ पुणे येथे विद्यार्थ्यानसह संवाद साधताना


जुलै २०१६- वर्गाचे नियम 
 

जुलै २०१६- : सहयोगी खेळाचे निरीक्षण करतांना शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री छगणराव राऊत
जुलै २०१६- कचनेर केंद्रातील शाळा उपक्रम

जुलै २०१६- जि.प.प्राथ.शाळा कुंभारी पं.स.अकोला (केंद्र -शिवर) येथे मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक चर्चेतून स्वतः शाळेसाठी नियम तयार केले व ते आचरणात आणण्याचा संकल्प केला.  त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गातील मुलांनीही गटचर्चेतून आपल्यासाठी वर्गनियम तयार केले. 
जुलै २०१६- विद्यार्थ्यांनी वर्गनियम तयार केले 

जुलै २०१६- विद्यार्थ्यांनी वर्गातील मित्र मैत्रिणी ची नावे सांगितली .हसत खेळत आनंदाने शिकू असे घोषवाक्य म्हटले .
जुलै २०१६- "नावे सांगू" या उपक्रमात सहभागी विदयार्थी
 जुलै २०१६- जोडीचर्चा व सादरीकरण 
 जुलै २०१६- उपक्रम घेताना➡  घनश्याम भडांगे व सुनिता केने
 जुलै २०१६- उपक्रम घेताना➡ सुनंदा इंगळे व सुशिल उके
 जुलै २०१६- केंद्राची मूल्यवर्धन कार्यशाळा संपन्न झाली. जून चा आढावा, जुलैचे नियोजन व मार्गदशन,वर्गातील अडचणी, शंका यावर माहिती दिली.


 जुलै २०१६- उपक्रमाचे नाव➡2.मी कोण आहे?
 जुलै २०१६- उपक्रम घेताना➡ शोभा वारजुरकर
 जुलै २०१६- उपक्रम घेताना➡ रविंद्र टेंभे
 जुलै २०१६- उपक्रम घेताना➡ दिलीप केने
१० जुलै २०१६- जोडी चर्चा  करतांना इयत्ता  पहिली  चे विद्यार्थी. 

११ जुलै २०१६-
११ जुलै २०१६- 
 ११ जुलै २०१६-
 ११ जुलै २०१६-
 ११ जुलै २०१६-
११ जुलै २०१६-  जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा केंद्र पारडसिंगा ता.काटोल जि.नागपूर येथे दि.11 जुलै 2016 ला जिल्हा समन्वयक मा.श्री.अरूणजी रंधे,श्री मनमोहनजी शिंदे यांनी शाळेला भेट दिली.त्यांच्याबरॊबर श्री राजू धवड केंद्रप्रमुख पारडसिंगा शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.या शाळेत मूल्यवर्धन उपक्रमाबरोबर इतरही उपक्रम राबवले जातात याची माहीती सरांना दिली.तसेच ५ जुलै हा दिवस मूल्यवर्धन दिवस व या सत्राचा शुभारंभ दिवस व त्या दिवसापासून मूल्यवर्धन कार्यक्रम राबवायला सुरुवात केली.अशी माहीती मान्यवराना देण्यात आली.या शाळेतील मूल्यवर्धन कार्यक्रमाचे कार्य 242पटसंख्या असून प्रशंसनीय आहे.तसेच मुल्यवर्धन कार्यक्रमाबाबत सरांनी शाळेतील  सर्व शिक्षक वृंद यांना मार्गदर्शन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्याची क्षणचित्रे!




१२ जुलै २०१६- उपक्रमाचे निरीक्षण करताना जिल्हा समन्वयक श्री चव्हाण सर ,केंद्रप्रमुख साहेबराव पातोंड,मुख्याध्यापक श्री म्हैसने सर
वर्गशिक्षक सौ जयश्री साखरकर
व श्री डांबलकर सर.


१२ जुलै २०१६- Mr. Rhushikesh  Kondekar  D.C. NANDED  visited  Zill  Parishad  Nanded.  Meet  CEO  PADMAKAR  KENDRE  AND  EO SANDIP  SONTTAKE  AT  ZP  ANTI  CHAMBER  OF  CEO. DISSCUSSION  WITH  THEM  ON SMF  MULYVARDHAN  PROGRAMME. SMF IMPLEMENTING  IN 13  SCHOOLS  OF CHOUFALA  CLUSTER.  BOTH  ALSO  OBSERVED  UPAKRAM  PUSTIKA  AND HE  INFORMED DETAIL  ABOUT  SMF AND MULYVARDHAN  PROJECT. BOTH PROMISED  POSITIVE  HELP  AND SUPPORT
१२ जुलै २०१६- ओळख पत्र तयार करतांना

१३ जुलै २०१६- जिल्हा समन्वयक श्री.पांढरे सरांचे पुष्प देवून स्वागत करताना विद्यार्थी
१३ जुलै २०१६- मार्गदर्शक-श्री.निखार्गे व जिल्हा समन्वयक-श्री.पांढरे सर
१३ जुलै २०१६- " ओळख सर्वांची " हा उपक्रम घेण्यात आला.यात सर्वप्रथम मुलांचे स्वागत , मुलांची ओळख करुन घेणे,  कुटुंबाची माहीती व आवडी निवडी व यापूढे आपण सर्व एका वर्गांतले विद्यार्थी आहोत व एकत्र शिकणार आहोत अशी कल्पना देण्यात आली .     
१३ जुलै २०१६- 


१४ जुलै २०१६-  जि.प.प्राथमिक शाळा वडविहिरा केंद्र पारडसिंगा ता.काटोल जि.नागपूर येथे जिल्हासमन्वयक श्री.मनमोहनजी शिंदे यांनी दि १२ जुलै २०१६ ला भेट दिली.व मुलांसमवेत उपक्रम घेतले.
१४ जुलै २०१६- उपक्रम घेताना➡ दिलीप केने  व  रजनी रोडगे मॅडम


१४ जुलै २०१६- मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक सकाराम सर व मूल्यदुत नवनाथ जाधव केंद्र प्रमुख, यांची  घोरखंनपाडा, डोंगरपाडा, शिगलपाडा व नानापाडा या शाळांना भेट 

१४ जुलै २०१६- म.प्रा.शाळा तळणी येथे इयत्ता तिसरी करता सुरु करण्यात आलेल्या एका उपक्रमांतर्गत वर्गातील विद्यार्थ्यामधून दररोज प्रत्येकी दोन मुले व दोन मुली यांना neat & tidy girl of the day  व neat & tidy boy of the day  म्हणून निवडण्यात येणार आहे. तसेच हे बिल्ले देऊन ते त्यांच्या गणवेशावर संपूर्ण दिवसभर लावून ठेवले जातील. यातून विदयार्थ्यांना स्वच्छ व नीटनेटके राहण्याचे महत्व समजेल व बिल्ला मिळवण्यासाठी चुरस निर्माण होऊन सर्व जण स्वच्छ व नीटनेटके येण्याचा प्रयत्न करतील.


१५ जुलै २०१६- जोडी चर्चा करताना मुले
 १५ जुलै २०१६-जि.प.प्रा.शाळा किन्ही येथे मुल्यवर्धन उपक्रम घेतांना समन्वयक वनवे सर
 १५ जुलै २०१६- मूल्यशिक्षक : देशमुख गजानन  गटसमन्वयक : श्री.न्हावी सर

१६ जुलै २०१६-
 १६ जुलै २०१६- गटचर्चा करतांना
 १६ जुलै २०१६-
 १६ जुलै २०१६-
 १६ जुलै २०१६- उपक्रम घेताना - विलास काळमेघ
 १६ जुलै २०१६- उपक्रम घेताना - शोभा वारजूरकर
 १६ जुलै २०१६- उपक्रम घेताना - सुशील उके व सुनंदा इंगळे
 १६ जुलै २०१६-
 १६ जुलै २०१६-
 १६ जुलै २०१६- जि.प.प्रा.शाला कोल्ही  व जि.प.शाला बारड


१८ जुलै २०१६-
 १८ जुलै २०१६-
 १८ जुलै २०१६- यवतमाल जिल्हासमन्वयक श्रीधर राव बेलेसर यांची शाळेला भेट 
 १८ जुलै २०१६- यवतमाल जिल्हासमन्वयक श्रीधर राव बेलेसर यांची शाळेला भेट 
 १८ जुलै २०१६- बेस लाइन सर्वे


१९ जुलै २०१६-



२० जुलै २०१६- 
 २० जुलै २०१६-
 २० जुलै २०१६-

  २० जुलै २०१६-


  २० जुलै २०१६-




२० जुलै २०१६- जिल्हा समन्वयक श्री. मुसळे  यांनी शिक्षणाधिकारी श्री. प्रवीण आहेर यांची भेट घेतली.

 २० जुलै २०१६-
 २० जुलै २०१६- SCERT व मूल्यवर्धन संशोधन विभाग यांच्या वतीने संपूर्ण शाळेसाठी भेट -काही क्षणचित्रे......




२१जुलै २०१६- वेवजी केंद्रातील पाटिलपाड़ा येथे सविचार सभा व मूल्यवर्धन उपक्रम नियोजन व शालेच्या समस्या  मार्गदर्शन विस्तार अधिकारी चापके साहेब व केंद्रप्रमुख् नवनाथ जाधव व गुमरे मुल्यर्धन जिल्हा समन्वयक  सर्व शिक्षक व मुख्यध्यापक मार्गदर्शन करुंन पूर्ण वर्षाचे नियोजन करण्यात आले.



 २१जुलै २०१६-
 २१जुलै २०१६- मा.शंतनु गोयल  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली यांना  मूल्यवर्धन  कार्यक्रमाची  फोल्डर  देतांना  मा.गौतम  सर  केंद्रर्पमुख तळोधी(मो.) जि.गडचिरोली. तसेच मूल्यवर्धन विषयावर  चर्चा  करण्यात आली.
  २१जुलै २०१६- विद्यार्थ्याना मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम  पुस्तिका वाटप करताना जिल्हा समन्वयक श्री.पांढरे सर,  श्री. निखार्गे गुरुजी व श्रीम. यादव बाई
   २१जुलै २०१६- ‬: जिल्हा  समन्वयक  मा. मुसळे सर  यांची  जि. प. शाळा  घोटी  मुली नं  १  ला भेट . याप्रसंगी  १ते ३ विद्यार्थी  पुस्तिकेचे  वाटप करण्यात आले. आहे  . याप्रसंगी  उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक व सर्व  शिक्षक व विद्यार्थी
   २१जुलै २०१६-
   २१जुलै २०१६-
  २१जुलै २०१६- मूल्यदूत सौ. केंडे
 २१जुलै २०१६- श्री. शिवाजी न्हावी सर, मूल्यवर्धन उपक्रम जिल्हा समन्वयक औरंगाबाद यांनी प्रा. शा. लांडकवाडी केंद्र कचनेर येथे भेट दिली. या वेळी मूल्य शिक्षक श्री. कोटीये एम.डी यांनी इ. 2 री चा माझ्या घरातल्याना काय काय आवडते ? व इ. 3 री चा त्यांनी ते ठरविलेच होते हा उपक्रम घेतला.
 २१जुलै २०१६- श्रीमती खडसे मॅडम व कु.सिमा वानखेडे मॅडम मूल्यवर्धन तास घेत असताना
सोबत केंद्र प्रमुख मा.चंदनखेडे सर व रविंद्र घरत सदस्य शाळा समिती
जिल्हा समन्वयक बेले सर यवतमाल जिल्हा



२२ जुलै २०१६-
  २२ जुलै २०१६- वर्ग पाचवी ते सातवीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी मूल्यवर्धनबाबत दिलेली प्रतिक्रीया.
 २२ जुलै २०१६-
 २२ जुलै २०१६- स्वच्छ व निरोगी विद्यार्थीला किताब देवून परिपाठात सन्मानित करण्यात आले
  २२ जुलै २०१६- इयत्ता 1 ली ते 3 री च्या मुलांना मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रमपुस्तिका वाटप
 २२ जुलै २०१६- कोल्ही केंद्रामधील जि. प. शाळा पिंपळखुटा येथे भेट दिली असता मु.अ.श्री नितीन मोरे व श्री व्ही. लांजेवार यांचा मूल्यवर्धन तास
सुरू होता
यावेळी श्री मनोजराव दाणी अध्यक्ष शाळा समिती तसेच केंद्र प्रमुख मा.चंदनखेडे सर हजर होते.
त्यांनी वर्ग नियम, ओळख सर्वांची, सांगु नावे, माझ्या जबाबदाऱ्या हे उपक्रम घेतले
यावेळी जिल्हा समन्वयक बेले सर हजर होते.



   २२ जुलै २०१६-




२५ जुलै २०१६-मुल्यवर्धन तास घेताना घडलिंग सर जाधव
२५ जुलै २०१६- उपक्रमात सहभागी विद्यार्थी
२५ जुलै २०१६- जोडी चर्चा करतांना विद्यार्थी
२६ जुलै २०१६- केंद्र -शेलापूर पं.स.मोताळा जि.बुलडाणा या केंद्रात शाळांना विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी केंद्र प्रमुख श्री .ह.द.तायडे केंद्र मोताळा.साधनव्यक्ती श्री .घोराडे केंद्र प्रमुख श्री .डि.एस.प्राणकर  जिल्हा समन्वयक श्री .आनंद वानखेडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,पालक उपस्थित होते.


२६ जुलै २०१६- उपक्रम घेताना पी.आर.माने सर. 
२६ जुलै २०१६- गटात चर्चा करताना गर्क झालेले मुले
२६ जुलै २०१६- उपक्रम पुस्तिका सोडविताना विद्यार्थी 
२६ जुलै २०१६- विद्यार्थी आपल्या कुटूंबातील चित्रे काढून दाखवितांना 
२७ जुलै २०१६- श्री भिला नानाजी आहेर सर यांनी वासाची किंमत ही नाटीका विद्यार्थी कडून आतिश्य उत्कृष्ट सादरीकरण केले इ 3री च्या विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला.मुख्या.श्रीमती मानिषा केदार श्रीम विद्या चक्रे मॅडम श्रीम विद्या देवरे मॅडम उपस्थित  होते.

२७ जुलै २०१६- पालकांच्या हस्ते उपक्रम पुस्तिका वाटप.

२७ जुलै २०१६- उपक्रम पुस्तिका वितरण
२७ जुलै २०१६- उपक्रम पुस्तिका वितरण 
२७ जुलै २०१६- वर्ग -1ला विभाग -1 उपक्रम -14 पाटी फुटली हा उपक्रम श्रीमती बेलोकर यांनी घेतला.विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला .विद्यार्थी उपक्रम पुस्तिका वाटप मुख्याध्यापक वाघमारे सरांच्या उपस्थितीत केले.उपक्रमाचे निरीक्षण श्री .शिवाजी न्हावी सर जिल्हा समन्वयक औरंगाबाद यांनी केले.
२८ जुलै २०१६- या शाळेत उपक्रम पुस्तिका वाटप झाले

२८ जुलै २०१६- शाळेत उपक्रम पुस्तिकांचे वितरण करण्यात आले त्या प्रसंगी इंगोले भाऊसाहेब, शिक्षक, शिक्षिक इत्यादी हजर होते 


३० जुलै २०१६- श्री. शम्मी व श्री. महादेव वनवे यांची शाळेला भेट.उपस्थित शिक्षक  व केंद्र प्रमुखांशी चर्चा करतांना श्री. शम्मी. 

३१ जुलै २०१६- नागपूर जि.प.चे शिक्षण सभापती मा.उकेशजी चव्हाण साहेब  व शिक्षणाधिकारी आदरणीय श्री दिपेंद्रजी लोखंडे साहेब नागपूर (प्राथमिक)सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थी उपक्रम पुस्तिका वितरण व उपक्रम पाहणी.