Monday 10 October 2016

Mulyavardhan Updates- September 2016 (Continued)

२३ सप्टेंबर २०१६- रायगड केंद्रबिरवाडी येथे शिक्षण परिषद कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला 
उपस्थित गट शिक्षण अधिकारी मा.पालकर  मॅडम होत्या तसेच केंद्र प्रमुख मा. श्री मोहिते सर होते .
 त्यांनी शिक्षकांना . मूल्यवर्धन  विषयी मार्गदर्शन केले.
 २३ सप्टेंबर २०१६-  SMF  TEAM  VISITED  PRIMARY  SCHOOL  URDU  ASARANAGR 
UPAKRAM  SADRIKARAN,  OBSERVED MULYVARDHAN AT  P.S  BONDHAR 
 HAVELI, MEEING  WITH  SMC  MEMBERS  AND  PARENTS. ALSO  VISITED  WADI 
 ZANJI IN HEAVY  RAIN.  KENDRAPRAMUKH  KAUTHEKR  SIR  AND  D.C 
KONDEKAR WITH  THEM.
  २३ सप्टेंबर २०१६

२४ सप्टेंबर २०१६- गमत जमत उपक्रम पुस्तिका भरुन घेताना श्रीमती जया ठाकरे मैडम
 
२४ सप्टेंबर २०१६- ग. शि. अ. श्री मधुसुदन बांडे साहेब यांनी बारड शाळेत भेट दिली व मूल्यवर्धन उपक्रमपाहिला

 २४ सप्टेंबर २०१६- जि,प,शा,बोकनगाव  या शाळेला भेट देउन मूल्यवधर्वन  उपक्रम आढावा कार्यशाळा विषयावर चर्चा केली  नंतर या बद्ल. अमित शिंदे सर,मा. मस्के सर यांनी शाळेचे मुख्यध्यापक,व सर्व (teacher)सोबत बैठक घेतली चर्चा केली नंतर मा. मस्के सर यांनी इ.२री मधिल उपक्रम- नतिगोती( बाबाकडील) हा उपक्रम शाळेतील ईरे मॉडम यांनी घेतला व मा. मस्के सर यांनी निरीशन केला व मा. 
शिंदे सर यांनी गावातील सरपंच,व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सोबत मूल्यवधर्वन उपक्रमावर
 सविस्तर चर्चा केली.
२६सप्टेंबर २०१६- ज़ि.प.शाळा पाढ रीचा पाडा या शाळेला भेट दिली.मूल्यवधर्वन उपक्रम 
आढावा घेतला.सौ.विशे मॅडम मुख्या.श्रीमती.मोरे मॅडम यांनी इ.2 री चा उपक्रम घेतला 
उपक्रम निरीक्षण केला .श्री.ठोंबरे सर यांनी उपक्रम निरीक्षण केला.व् पालक सभा घेऊन 
मूल्यवधर्वन  उपक्रम विषय 
पालकचे मत जाणून घेऊ न मूल्यवधर्वन उपक्रम विषय माहिती.श्री.ठिबरे सर यांनी 
दिली.जिल्हा समन्यक श्री.वनवे अशोक किसन जिल्हा ठाणे

२६ सप्टेंबर २०१६- 
२७ सप्टेंबर २०१६- मूल्यवधर्वन उपक्रमावर सविस्तर चर्चा करतांना पालक व श्री. शिंदे सर
२७ सप्टेंबर २०१६- जि. प. *वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला* येथे,
मूल्यवर्धन कार्यक्रमा अंतर्गतपुणे येथून आलेले,
*श्री. नानासाहेब खोले* बीआणि *श्री. सचिन वाळुंजकर,*
 यांनी ठीक ११:०० वाजता भेट दिली. व मुख्याध्यापक व शाळेचे मूल्यदुत *श्रीकांत कामडी* 
यांच्याशी मूल्यवर्धन कार्यक्रमसंदर्भात सविस्तर चर्चा केली .
त्याचबरोबर शाळा व्य. समिति अध्यक्ष *श्री तुलारामजी जगणित* यांच्याशी मुक्तपने संवाद 
साधला,त्याचबरोबर इतर पालकांशी मुलांच्या वर्तनबदलबाबत विचारणा केली, पालकांनी सुद्धा
चांगला प्रतिसाद दिला.
त्यानंतर मूल्यदुत *श्री विजेंद्र राजपूत* यांनी इ. ३री चा एक उपक्रम घेऊन दखविला तसेच
 श्रीकांत कामडी यांनी इ. २री चा उपक्रम घेतला.
त्यावेळी दोन्ही निरीक्षकांनी पाठाचे निरिक्षण केले. व विद्यार्थ्यांशि हितगुज केली. यावेळी 
जिल्याचे मूल्यवर्धन समन्वयक *श्री गीते सर* प्रामुख्याने हजर होते.
सरतेशेवटी पाहुण्यानी शाळेेविषयी समाधान व्यक्त केले.
२७ सप्टेंबर २०१६- जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा तानुटोला केन्द्र मोहगाव/ति  येथे पुण्याहून 
आलेले मा. श्री सचिन वाळुंजकर सर मा. श्री नानासाहेब खोले सर तसेच  केंद्रप्रमुख मा श्री 
अगडे सर  व जिल्हासमनव्यक मूल्यवर्धन मा श्री गीते सर यांनी ठीक 11:00वाजता भेट दिली असता सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले .नंतर शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालकवर्ग यांच्यासोबत मूल्यवर्धन कार्यक्रमासंबंधी सविस्तर  चर्चा करून पालकवर्गाचे अभिप्राय जाणून घेऊन मुलांच्या वर्तन बदल विचारणा केली.तसेच शा. व्य. स.अध्यक्ष 
मा श्री इंद्रराज चव्हाण यांच्याशी हितगुज करून वर्ग 3 चे मूल्यदूत  श्री पारधी सर याना प्रत्यक्ष अध्यापन करण्यास लाऊन मुलासोबत चर्चा करून नोंदी घेण्यात आल्या। वर्ग 1व2 चे मूल्यदूत श्री कटरे सर यांच्या वर्गाचे निरीक्षण करून नोंदी घेण्यात आल्या सर्वात शेवटी सर्व पाहुण्यांनी
 शाळेविषयी व   विद्यार्थयाविषयी समाधान व्यक्त केले
 
२७ सप्टेंबर २०१६- ज़ि.प.शाळा डोगरवाडी या शाळेला भेट दिली.श्री.उघडा सर 
यांनी इ.2 री विभाग.1 उपक्रम माझे मत हा उपक्रम घेतला.मुले आपले मत करताना दिसत 
आहेत.
 २९ सप्टेंबर २०१६- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथे शिक्षण मंत्री मा.श्री. विनोद तावडे 
यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक प्रशिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षक यांच्याशी 
संवाद 
साधत मुल्यावार्ध्न कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. 
२९ सप्टेंबर २०१६- विविध वृत्तपत्रामध्ये मा.श्री.विनोद तावडे यांच्या भेटीची प्रसिद्ध झालेली वृत्त.

 
 

No comments:

Post a Comment