Thursday 11 August 2016

Mulyavardhan Updates- August


1 ऑगस् २०१६- मदत केव्हा आवश्यक असेल तेव्हा या घटकावर जोडी चर्चा करताना विद्यार्थी 

1 ऑगस् २०१६- माझे नाव हा उपक्रम घेताना मार्गदर्शक श्री. नंदकिशोर धोटे

1 ऑगस् २०१६-ज्ञानप्रबोधिनीने केलेली मूल्यवर्धन पायाभूत चाचणी. या सर्वेक्षण पथकाने विद्यार्थ्यांसह कृतियुक्त संवाद साधला.

1 ऑगस् २०१६- मानवी साखळीचा सहयोगी खेळ 

1 ऑगस् २०१६-

1 ऑगस् २०१६- ज्ञानप्रबोधिनीने केलेली मूल्यवर्धन पायाभूत चाचणी सुरु असताना 


1 ऑगस् २०१६- श्रीमती साळुंके यांनी उपक्रम घेतला. श्री. शिवाजी न्हावी यांनी उपक्रमाचे निरीक्षण करून मार्गदर्शन केले. 

1 ऑगस् २०१६- ज्ञानप्रबोधिनीने केलेली मूल्यवर्धन पायाभूत चाचणी सुरु असताना.




ऑगस्२०१६- २९ जुलै २०१६ रोजी जी.प्रा.शाळा मुंढेगाव येथे विद्याभारती प्रशिक्षण केंद्र, पुणे येथून मूल्यमापनाकरिता आलेले अधिकारी 


ऑगस्२०१६- जी.प्रा.शाळा साळुंब्रे येथे विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच दीप पूजनाने सर्वांचे जीवन प्रकाशमान होवो हासंदेश दिला गेला. 


ऑगस्२०१६- जोडीचर्चेतून आपल्या शेजाऱ्या बद्दल माहिती सांगताना विद्यार्थी

ऑगस्२०१६- आपल्याला कोण कोण मदत करतात याची माहिती उपक्रम पुस्तिकेत लिहिताना जी.प्रा. शाळा कवड्जाई येथील विद्यार्थी 

 ऑगस्२०१६- उपक्रम :- आपले शेजारी 

 ऑगस्२०१६- उपक्रम :- आदर व्यक्त करुया, मार्गदर्शक :- श्री. निखार्गे 

 ऑगस्२०१६- जि.प्रा.शाळा झिरावे येथे उपक्रम पुस्तिका भरताना, उपक्रम :- माझे घर कोठे आहे ?
 ऑगस्२०१६- जि.प्रा.शाळा झिरावे येथे उपक्रम पुस्तिका भरताना, उपक्रम :- आनंदाचे मोजमाप
  ऑगस्२०१६- उपक्रम पुस्तिका वितरीत करताना मुख्याध्यापक डॉ.रामटेके व जिल्हा समन्वयक श्री. बोरकर.


  ऑगस्२०१६- मूल्यवर्धन उपक्रम घेताना श्री. भूटे 


ऑगस्२०१६- केंद्र कोठारी, जिल्हा चंद्रपूर येथील विविध शाळेत सुरु असलेल्या उपक्रमांची क्षणचित्रे 





ऑगस्२०१६- विद्यार्थी चित्र रंगवताना 
 ऑगस्२०१६- विद्यार्थांना मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकांचे वाटप 

ऑगस्२०१६- 'माझ्या घरातल्यांना काय आवडते' हा उपक्रम सोडविताना साळुंब्रे शाळेतील विद्यार्थी 

ऑगस्२०१६- जि.प्रा.शाळा घोटी मुली नं. १ मधील विद्यार्थिनी उपक्रम पुस्तिका सोडविताना 

 ऑगस्२०१६- दिग्रास येथे मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत दैनिक प्रीपाठामध्ये उपस्थित झालेले श्री. सचिन, श्री. शिंदे व  सौ.पवार.
 ऑगस्२०१६- 'माझं घर माझी माणसं' या उपक्रमात बाहुल्या सोबत संभाषण करताना जी.प्रा.शाळा  पोहंडूळ येथील विद्यार्थी 

  ऑगस्२०१६- सहयोगी खेळ
   ऑगस्२०१६- 'माझे आवडते प्राणी पक्षी' यावर जोडी चर्चा करतना साळुंब्रे येथील विद्यार्थी 
   ऑगस्२०१६- मुलांनी उपक्रम पुस्तिकेतील प्राण्यांची चित्रे पाहून प्राण्यांचे गुण सांगितले. त्यानंतर स्वत:चे गुण वर्गासमोर येऊन सांगितले. 
   ऑगस्२०१६- 'माझ्यातील गुण व कौशल्ये'  उपक्रम पुस्तिका भरताना विद्यार्थी 

   ऑगस्२०१६- उपक्रम पुस्तिका सोडविताना 
   ऑगस्२०१६- जि.प्रा.शाळा कोपरा २ येथे "माझ्या घरातल्यांना काय आवडते" हा उपक्रम वर्गात घेत असताना श्री. कदम 

ऑगस्२०१६- जि.प्रा.शाळा कोपरा २ येथे "माझ्या घरातल्यांना काय आवडते" हा उपक्रम वर्गात घेत असताना श्री. कदम 
  ऑगस्२०१६-  ज्ञान प्रबोधिनी तसेच शांतीलाल
  ऑगस्२०१६- जिल्हा प्रा. शाळा पलखेडा. उपक्रम - राग खूप आल्यावर 
  ऑगस्२०१६- जि.प्रा. शाळा घोटी नं. २ येथे उपक्रम सुरु असताना - रंग माझे आवडते 

  ऑगस्२०१६-  ज्ञान प्रबोधिनी तसेच शांतीलाल


  ऑगस्२०१६- उपक्रम -  जोडी चर्चा, शाळा 
 १० ऑगस्२०१६
  १० ऑगस्२०१६-
  १० ऑगस्२०१६-
 १० ऑगस्२०१६- 'आम्ही शाळेत काय काय करतो' उपक्रम घेताना जिल्हासमन्वयक श्री. श्रीधर राव बेलसरे 

  १० ऑगस्२०१६- शाळा - जि.प्रा.शाळा कोल्ही १, उपक्रम - माझी ओळख 

  १० ऑगस्२०१६- उपक्रम घेताना श्री.सुशील उके 
  १० ऑगस्२०१६- जोडी चर्चा 
   १० ऑगस्२०१६- बाहुल्या सोबत बोलताना विद्यार्थी 
११ऑगस्२०१६- उपक्रमात सहभागी मुल्यदूत - भिला अहिरे, जिल्हा समन्वयक - श्री. मुसळे व विद्यार्थी 

११ऑगस्२०१६- यवतमाल जिल्ह्यातील कोल्ही केंद्राला पायाभूत मूल्यवर्धन ऊपक्रमांतर्गत ज्ञान प्रबोधिनी, एस. सी. ई. आर. टी. व एस. एम. एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने पूणे येथुन श्री अनिकेत कुंभार, वश्री अनिल वाठोरे, यांनी जि.प. शाळा कोल्ही /1
व जि.प. शाळा कोल्ही /2 या शाळेत भेट दिली व प्रत्यक्ष दिवसभर पाहणी केली त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हासमन्वयक बेलेसर व केंद्र प्रमुख श्री चंदनखेडे उपस्थित होते.







No comments:

Post a Comment