Monday 22 August 2016

Mulyavardhan Updates- August (Continued)



१२ ऑगस्२०१६- केकर्जवला जि. परभणी येथे एस. एम. सी. च्या सदस्यांना  मूल्यवर्धनची माहिती डी. सी.  श्री. के. जी. पांचाळ  यांनी दिली
 १२ ऑगस्२०१६- सहभागी  विद्यार्थी , वर्गशिक्षिका प्रमिला जाधव व सर्वशिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक श्री.  घोलप सर व जिल्हा  समन्वयक  मुसळे सर


१३ ऑगस्२०१६-  मूल्यवर्धन तासिकेला   इयत्ता तिसरीचे विद्यार्थी`व शिक्षिका  (श्रीमती  गांगुर्डे मॅडम ) तळ्यातले बेडूक` हे सहयोगी खेळतांना.
 १३ ऑगस्२०१६- जि. प. शाळा पिंपळखुटा, फत्तेपूर कोठा, कोठाअल्लीपुर, कोपरा, 1/2, मिटनापूर इ. शाळेत भेट दिली असतांना तेथे आम्ही शाळेत काय काय करतो, माझे वर्ग मित्र, चांगल्या वाईट सवयी , गंमत जंमत, माझे घर, माझ्या गावात, इ. उपक्रम मूल्यवर्धन तासिकेत चालु असतानाची काही क्षणचित्रे. 



 १३ ऑगस्२०१६- शांतता संकेत उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षk

१५ ऑगस्२०१६- क्षणचित्रे - १५ ऑगस्ट २०१६ 

 १५ ऑगस्२०१६- सहयोगी खेळ - वस्तू हलवूया 
 १५ ऑगस्२०१६- सहयोगी खेळ - वस्तू हलवूया 
  १५ ऑगस्२०१६- मूल्यवर्धन कार्यक्रम आढावा सभा घेण्यात आली. आतापर्यंत उपक्रम कशाप्रकारे घेण्यात आले.याबाबत वर्गनिहाय गट करून जोडी मधे चर्चॆसाठी वर्गनिहाय उपक्रम देऊन चर्चा करून घेण्यात आली व सादरीकरण करण्यात आले.
  १५ ऑगस्२०१६-जिल्हा समन्वयक - श्री. पंधारे
१६ ऑगस्२०१६- जि.प.के.प्रा.शा.कचनेर येथे जिल्हा समन्वयक श्री.शिवाजी न्हावी यांनी भेट दिली. ‘शांत बसणे’ हा उपक्रम श्रीमती यादव तर ‘खूप राग आल्यावर’ हा उपक्रम श्रीमती काळे यांनी घेतला. विद्यार्थी प्रतिसाद चांगला मिळाला. 


१७ ऑगस्२०१६- जी.प्रा.शाळा पारदसिंगा येथे 'माझी शाळा' या उपक्रमात सहभागी विद्यार्थी 

२० ऑगस्२०१६- जि.प.प्रा शाळा माणिकखांब, ता. इगतपुरी, जि.नाशिक येथील  विद्यार्थी उपक्रमात भाग घेताना. वर्गशिक्षिका श्रीमती कल्पना गिते, श्रीमती चांगटे, श्रीमती तोरवणे, श्रीमती परदेशी व मुख्याध्यापक श्री द. ल. वाणी व, जिल्हा समन्वयक श्री मुसळे.

 २० ऑगस्२०१६- जि. प. प्रा. शाळा वाघोबाचीवाडी केंद्र घोटी 2, ता. ईगतपुरी, जि. नाशिक. ‘चित्र रंगविणे’ या उपक्रमात भाग घेताना इयत्ता 1/2रीचे विद्यार्थी.

२२ ऑगस्२०१६- मूल्यवर्धन उपक्रम सादरीकरण - मुल्यदूत - श्री. भिला अहिरे, श्रीमती विद्या चक्रे, श्रीमती विद्या देवरे 



२३ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्ग शिक्षक 
२३ ऑगस्२०१६- 
२३ ऑगस्२०१६-
२३ ऑगस्२०१६- श्री.मुसळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेले उपक्रम
२३ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्रीमती विद्या पाटील विद्यार्थ्यांसोबत
२३ ऑगस्२०१६-सहयोगी खेळातील अभिनयाचा उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्रीमती मंगल धोंडगे


२४ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना श्री.मुंडे व सोबत जिल्हा समन्वयक श्री हालगे


२६ ऑगस्२०१६-



२७ ऑगस्२०१६


२८ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्री. सुशील उके

२८ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्रीमती सुनंदा इंगळे

२८ ऑगस्२०१६

२८ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्रीमती वंदना कावळे

२८ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्री. यादवराव ढगे

२८ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्रीमती उर्मिला लांडे

२८ ऑगस्२०१६-

२८ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्री.दिलीप केने

२८ ऑगस्२०१६


२९ ऑगस्२०१६- उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्री.घनश्याम भडांगे

३० ऑगस्२०१६- 
३० ऑगस्२०१६- उपक्रम पुस्तिकेतील चित्रे रंगवताना विद्यार्थी 
३० ऑगस्२०१६- 
३० ऑगस्२०१६- "माझ्यातील गुणकौशल्यांच्या नोंदी करताना विद्यार्थी" 
३० ऑगस्२०१६- 

३० ऑगस्२०१६- मुख्याध्यापक श्री पवार सर, घोटी मुली2चे मुख्याध्यापक श्री.आव्हाड सर  मा .व.शिक्षक संघटनेचे सरचिटणीस श्री.बागुल सर श्री देसले सर श्री थेटे सर श्रीमती नाडेकर मॅडम श्रीमती कातकाडे मॅडम वि. पालक श्री गांगड यांच्याशी मुल्यवर्धन व S.M.F च्या कार्याबाबत चर्चा केली प्रतिसाद चांगला.


३१ ऑगस्२०१६- वेवजी केंद्रात मूल्यवर्धन उपक्रम चालू असल्याबाबत व सर्व शिक्षक सहकार्य करत असल्याबबत असल्याबबत चर्चा करताना वेवजी केपी नवनाथ जाधव व सखाराम वघुमरे सर
३१ ऑगस्२०१६-